पिंक ड्रेसमध्ये रुचिरा जाधवच्या स्टनिंग अदा

अभिनेत्रीचे लेटेस्ट फोटो चर्चेत आले आहेत.

रुचिरा जाधव मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 

'बिग बॉस मराठी'मधून तिला चांगलीच लोकप्रियता मिळालीय.

रुचिरा जाधव हिचा अभिनयासोबतच फॅशन सेन्स तगडा आहे. नुकतेच तिने फोटोशूट शेअर केले आहे.

या फोटोशूटमध्ये रुचिरा जाधवने पिंक रंगाचा शॉर्ट वन पीस परिधान केलाय.

पिंक ड्रेसमध्ये रुचिरा जाधवने एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत. 

या फोटोशूटमध्ये तिचा मॉडर्न, स्टायलिश आणि अत्यंत कॉन्फिडंट अंदाज दिसून येतोय.

रुचिरा जाधवने आजवर तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. ती 'बिग बॉस मराठी' आणि 'माझ्या नवऱ्याची बायको'मधून प्रसिद्धीझोतात आली होती.

तर अलिकडेच अभिनेत्री 'स्टार प्रवाह'वरील 'तू ही रे माझा मितवा'मध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेतून पाहायला मिळाली.

Click Here