जांभळ्या लेहंग्यात अभिनेत्रीच्या मनमोहक अदा

अभिनेत्री रेश्मा शिंदे तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

रेश्मा शिंदे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'रंग माझा वेगळा' या मालिकेत तिने साकारलेलं दीपा नावाचं पात्र प्रेक्षकांना प्रचंड आवडलं.

सध्या अभिनेत्री स्टार प्रवाहवरील 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत मुख्य भूमिकेत काम करताना दिसते आहे.

रेश्मा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असल्याची पाहायला मिळते.

नुकतंच अभिनेत्रीने जांभळ्या रंगाच्या लेहंग्यात सुंदर फोटोशूट केलं आहे. रेश्मा शिंदेचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.

रेश्माच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Click Here