पिंक साडीत रंगीला गर्लचा स्टनिंग लूक

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर सोशल मीडियावरील लेटेस्ट फोटोमुळे चर्चेत आली आहे.

नव्वदच्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये उर्मिला मातोंडकरचं नाव आवर्जुन घेतलं जातं. आता अभिनेत्रीने वयाची पन्नाशी ओलांडली आहे.

वयाच्या ५०व्या वर्षीदेखील उर्मिला मातोंडकर खूप ग्लॅमरस दिसते.

नुकतेच उर्मिला मातोंडकरने गुलाबी रंगाच्या साडीत फोटोशूट केलंय. यात तिने एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत.

उर्मिला मातोंडकरच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

उर्मिला मातोंडकर ही अभिनयापासून दूर असली तरी तिच्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही.

Click Here