नुकतेच राजसीने लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे. यात तिने ट्रेडिशनल लूक केला आहे.
राजसी भावे ही एक मराठी अभिनेत्री असून तिने 'फसक्लास दाभाडे' या चित्रपटात काम केले आहे.
'फसक्लास दाभाडे' या चित्रपटात कोमलची भूमिका राजसी भावेनं साकारली आहे.
राजसीने तिच्या अभिनय आणि ग्लॅमरस अंदाजामुळे लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
नुकतेच राजसीने लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे. यात तिने ट्रेडिशनल लूक केला आहे.
राजसी भावेने फोटोशूटमध्ये ऑफव्हाइट रंगाचा अनारकली ड्रेस परिधान केलाय. त्यावर पिंक ओढणी घेतलीय.
राजसीने कानात मोठे इअररिंग्स घातलेत आणि हातात हिरव्या बांगड्या घातल्या आहेत. या फोटोशूटमध्ये राजसी खूपच सुंदर दिसते आहे. तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसतेय.