सबको सोनी लगदी
देसी गर्ल...!

राधिका आपटेचं हे फोटोशूट व्हायरल होताना दिसत आहे.

 राधिका आपटे बॉलिवूडमधील बोल्ड अभिनेत्रींपैकी एक आहे. ती बऱ्याचदा सोशल मीडियावरील बोल्ड फोटोंमुळे चर्चेत येत असते.

राधिका आपटे सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असते.

राधिका आपटे बऱ्याचदा सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.

नुकतेच राधिका आपटेने जांभळ्या रंगाच्या साडीतील फोटोशूट शेअर केले आहे.

या फोटोशूटमध्ये राधिकाचा शॉर्ट हेअर लूक दिसतो आहे. तिने साडीवर मोठे इअररिंग्स परिधान केले आहेत.

राधिका आपटेचं हे फोटोशूट व्हायरल होताना दिसत आहे.

Click Here