अभिनेत्री दिवसेंदिवस ग्लॅमरस दिसते आहे.
झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका लागिर झालं जीमध्ये अभिनेत्री पूर्वा शिंदे हिने जयडीची भूमिका साकारली होती.
सध्या ती पारू मालिकेत काम करताना दिसत आहे.
पूर्वा शिंदे सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते.
पूर्वा शिंदे सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते. या फोटोतून तिच्यात खूप बदल झाल्याचे पाहायला मिळते.
पूर्वा शिंदे दिवसेंदिवस ग्लॅमरस दिसते आहे.
पूर्वा शिंदे हिने नुकतेच वेगवेगळ्या लूकमधील सेल्फी शेअर केली आहे.
पूर्वा शिंदेमध्ये कमालीचा बदल झालेला पाहायला मिळत आहे.
तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.