इन लम्हों के दामन में… 

प्रियदर्शनी इंदलकरचे साडीतले फोटो चर्चेत आले आहेत.

प्रियदर्शनी इंदलकर मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमधून ती घराघरात पोहचली आहे.

प्रियदर्शनीने हास्यजत्रासोबत सिनेमातही काम केलंय. लवकरच तिचा दशावतार हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

प्रियदर्शनीने नुकतेच सोशल मीडियावर साडीतले फोटो शेअर केले आहेत. 

या फोटोशूटमध्ये प्रियदर्शनीने पीच रंगाची साडी नेसली आहे आणि केस मोकळे सोडून लूक पूर्ण केलाय.

साडीत प्रियदर्शनीने एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत.

प्रियदर्शनी इंदलकरच्या साडीतल्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे.

Click Here