रूप तेरा
मस्ताना...!

प्रिया बापटचं स्टनिंग फोटोशूट

प्रिया बापट मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. 

प्रिया बापटने मराठीसह हिंदीतही आपले स्थान निर्माण केले आहे.

नुकतीच प्रिया बापटची अंधेरा ही हिंदी हॉरर वेबसीरिज भेटीला आली. यात तिने पोलिसाची भूमिका साकारली आहे.

अंधेरा सीरिजनंतर लवकरच ती बिन लग्नाची गोष्ट सिनेमात झळकणार आहे. यात तिच्यासोबत उमेश कामत मुख्य भूमिकेत आहे. त्यांचे चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

याशिवाय प्रिया बापट सध्या तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. 

नेहमीप्रमाणे प्रिया बापटच्या यादेखील फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे.

Click Here