अभिनेत्री प्रिया बापट हिने नुकतेच लेटेस्ट फोटोशूट केले आहे.
अभिनेत्री प्रिया बापट मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
प्रिया बापट सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असते.
नुकतेच प्रिया बापटने सोशल मीडियावर ब्लेझरमधील फोटोशूट शेअर केले आहे.
या फोटोशूटमध्ये प्रियाने एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत.
प्रिया बापटचे हे फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेत आले आहे.
प्रिया बापटची नुकतीच अंधेरा ही हॉरर सीरिज प्रदर्शित झालीय. या सीरिजमध्ये पहिल्यांदाच प्रिया पोलिसाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.