बड़ी धीरे जली रैना, धुआँ-धुआँ नैना

प्रार्थना बेहरेने नुकतेच साडीत हटके फोटोशूट केलंय.

प्रार्थना बेहरे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

प्रार्थना बेहरे बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोशूटमुळे चर्चेत येत असते.

प्रार्थना बेहरेने नुकतेच इंस्टाग्रामवर साडीतले फोटो शेअर केले आहेत.

या फोटोत तिने काळ्या रंगाची साडी परिधान केली आणि ज्वेलरी परिधान केली आहे. 

प्रार्थनाने फोटो शेअर करत लिहिले की, बड़ी धीरे जली रैना, धुआँ-धुआँ नैना

प्रार्थनाच्या या लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

प्रार्थनाच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. 

Click Here