'फुलवंती'च्या
ग्लॅमरस अदा!

प्राजक्ता माळी पुन्हा एकदा लेटेस्ट फोटोमुळे चर्चेत आलीय.

प्राजक्ता माळी मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने मालिका आणि सिनेमातून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलंय.

प्राजक्ता माळी प्रोजेक्टव्यतिरिक्त ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.

नुकतेच प्राजक्ताने निळ्या वेलवेटच्या ड्रेसमधील फोटो शेअर केेले आहेत.

प्राजक्ता माळी या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसते आहे. तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसतेय.

प्राजक्ता माळी अभिनेत्रीशिवाय उत्तम नृत्यांगणादेखील आहे.

सध्या प्राजक्ता माळी महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमध्ये सूत्रसंचालन करताना दिसते आहे.

Click Here