दिशा म्हणजेच पूर्वा शिंदेच्या नववारी साडीतल्या फोटोंना मिळतेय पसंती
'पारु' या लोकप्रिय मालिकेत अभिनेत्री पूर्वा शिंदे दिशा या खलनायिकेच्या भूमिकेत आहे.
पूर्वा सोशल मीडियावर कमालीची लोकप्रिय असते. तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटोशूटवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात.
पूर्वा शिंदे हिने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. यात तिने नववारी साडी नेसली आहे.
खरेतर मालिकेतल्या मंगळागौर विशेष भागासाठी तिने हा साजश्रृंगार केला आहे.
पूर्वा शिंदे या फोटोत खूपच सुंदर दिसते आहे.
तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.