देसी गर्ल..!!

काजोल आणि अजय देवगणची लेक न्यासा देवगणचे लेटेस्ट फोटो चर्चेत आले आहेत.

जेव्हा जेव्हा स्टारकिड्सची चर्चा होते तेव्हा न्यासा देवगणचेही नाव घेतले जाते. 

लाइमलाइटपासून दूर असलेल्या न्यासाने तिच्या व्यक्तिमत्त्वात कालांतराने बरेच बदल केले आहेत.

न्यासा देवगनचे फोटो रोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. प्रत्येक वेळी न्यासा तिच्या स्टाईलने चाहत्यांना थक्क करते.

गेल्या काही वर्षांत न्यासाचा कायापालट झाला असून ती खूपच ग्लॅमरस दिसते.

न्यासा देवगणचा लूक पूर्णपणे आईवर गेला आहे. जेव्हा-जेव्हा दोघांना एकत्र स्पॉट केले जाते तेव्हा ते चर्चेचा विषय बनतात.

न्यासा देवगण परदेशात शिकत आहे. परदेशात शिफ्ट झाल्यापासून ती पूर्णपणे बदलली आहे.

न्यासा परदेशात गेल्यापासून खूपच ग्लॅमरस झाली आहे.

Click Here