निक्की तांबोळी अनेकदा बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत येत असते.
निक्की तांबोळीला बिग बॉस मराठी शोमधून चांगलीच लोकप्रियता मिळाली.
नुकतेच निक्की तांबोळी हिने नुकतेच सोशल मीडियावर लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहेत.
निक्की तांबोळी हिने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोत व्हाइट ब्रालेटसह डेनिमचा जंपसूट परिधान केला आहे.
यात निक्कीने एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत.
या फोटोशूटमध्ये निक्की तांबोळी खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसते आहे.
निक्कीने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, ''मासूम सी मुस्कान, प्युअर सा दिल...'' तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
तिच्या या फोटोशूटवर तिचा प्रियकर अरबाज पटेलने कमेंट केलीय. त्याने लिहिले की, माझी क्युट बार्बी डॉल.