नेहा पेंडसेचं स्टनिंग फोटोशूट
नेहा सिनेइंडस्ट्रीत फारशी सक्रीय नसली तरी ती सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.
नुकतेच नेहाने इंस्टाग्रामवर ब्राउन रंगाच्या वन पीसमधील फोटो शेअर केले आहेत.
या फोटोत नेहा पेंडसे खूपच स्टनिंग दिसते आहे. तिने एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत.
नेहा पेंडसेच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.
नेहा पेंडसे भाभीजी घर पर है मालिकेत अनिता भाभीच्या भूमिकेत पाहायला मिळाली होती. मात्र तिने ही मालिका सोडली.
नेहा पेंडसे शेवटची जून या मराठी चित्रपटात झळकली.