इटलीत फेरफटका मारताना दिसली नेहा पेंडसे

अभिनेत्री सध्या इटलीत व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसते आहे.

नेहा पेंडसे प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने मराठी सिनेमा आणि हिंदी मालिकेत काम केले आहे.

नेहा पेंडसे सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते.

अभिनेत्री नेहा सध्या इटलीत पतीसोबत व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसत आहे.

नुकतेच नेहाने सोशल मीडियावर इटलीत फिरतानाचे फोटो शेअर केले आहेत. 

या फोटोत नेहाने व्हाइट रंगाचा टॉप आणि डेनिम जीन्स घातली आहे. त्यावर तिने चेक्सचा ब्लेझर परिधान केलाय.

या फोटोत नेहा पेंडसे खूपच ग्लॅमरस दिसते आहे. तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

Click Here