नेहा खान दिवसेंदिवस
 होत चाललीय बोल्ड

नेहा खानच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

अभिनेता नेहा खान सतत चर्चेत येत असते. कधी आगामी प्रोजेक्टमुळे तर कधी ग्लॅमरस फोटोंमुळे ती चर्चेत येते.

अलिकडेच नेहा खान हिने बोल्ड फोटोशूट केले आहे.

नेहा खान हिने या फोटोशूटमध्ये एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत.

नेहा खानच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

नेहा खानने साउथ सिनेइंडस्ट्रीत अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर तिने शिकारी सिनेमातून मराठी कलाविश्वात पदार्पण केले.

नेहाने मराठी सिनेमाशिवाय मालिकेतही काम केलंय. देवमाणूस २ मालिकेत ती झळकली होती.

Click Here