नेहा खानचं बाथरुममधलं फोटोशूट चर्चेत

अभिनेत्रीने नुकतेच ग्लॅमरस फोटोशूट केलंय.

नेहा खानने मराठी मालिका आणि सिनेमातून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे.

तिने शिकारी सिनेमातून मराठी कलाविश्वात पदार्पण केलं.

नेहा खान बऱ्याचदा बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.

नुकतेच नेहाने बाथरुममध्ये फोटोशूट केलं, जे चर्चेत आलंय.

यात नेहा बाथरुममध्ये ब्राउन रंगाच्या शॉर्ट वनपीसमध्ये फोटोशूट केलंय. फोटोत तिने एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत.

 यात ती खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसते आहे. नेहा खानच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते आहे.

Click Here