'मुरांबा' मालिकेतील रमा उर्फ शिवानी मुंढेकर दिवाळीनिमित्त खास फोटोशूट केलंय.
'मुरांबा' मालिकेतील रमा उर्फ शिवानी मुंढेकर ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.
'मुरांबा' मालिकेला कमी कालावधीत चांगलीच लोकप्रियता मिळाली. मुरांबा मालिकेतील रमा आणि अक्षयची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते.
शिवानी मुंढेकरची मुरांबा ही पहिलीच मालिका आहे. तिने या मालिकेतून रसिकांच्या मनात घर केले आहे.
शिवानी मुंढेकरचे या मालिकेनंतर फॅन फॉलोव्हिंगमध्ये वाढ झालीय.
शिवानी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे आणि ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते.
नुकतेच शिवानीने दिवाळीनिमित्त खास फोटोशूट केलंय. यात तिचा पारंपारिक साज पाहायला मिळत आहे.
शिवानी मुंढेकरच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.