तेनु काला चश्मा
 जचदा ऐ...

मृणाल ठाकूरचं स्टनिंग फोटोशूट

सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर अभिनेत्री मृणाल ठाकूरने हिंदी आणि साऊथमध्येही यश मिळवलं आहे. 

मृणाल मूळची धुळ्याची असून 'विटी दांडू' या मराठी सिनेमात तिने काम केलं आहे. 

'कुमकुम भाग्य' या हिंदी मालिकेतही ती दिसली. नंतर तिने हिंदी आणि साऊथ सिनेमे गाजवले.

मृणालचा सोशल मीडियावरही दबदबा आहे. तिचे सुंदर फोटो लक्ष वेधून घेतात. 

नुकतंच तिने अतिशय देखणं फोटोशूट शेअर केलं आहे.

फोटोशूटमध्ये मृणालने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केलाय आणि ब्लॅक गॉगल घातला आहे. या लूकमध्ये मृणाल ठाकूर खूपच स्टनिंग दिसतेय. 

Click Here