अभिनेत्रीचे सोशल मीडियावरील फोटो चर्चेत आले आहेत.
दीप्ती सती मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
अभिनेत्री दीप्ती सतीने 'लकी' या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे खूप कौतूक झाले.
मराठी सिनेमांमध्ये जरी दीप्तीचा वावर कमी दिसत असला तरी साऊथमध्ये दीप्तीचा चांगलाच बोलबाला आहे.
दीप्ती सती सोशल मीडियावरील बोल्ड फोटोंमुळे चर्चेत येत असते. ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
दीप्तीने ब्रालेटमध्ये बोल्ड फोटोशूट केलं आहे.
दीप्ती सतीने या फोटोशूटमध्ये बोल्ड पोझ दिले आहेत. तिच्या या फोटोंनी सर्वांचं लक्ष वेधून घेतले आहे.
दीप्ती सतीच्या या फोटोंनी इंटरनेटवरील टेंपरेचर वाढवलं आहे.