ही तर मलायकाचीच कॉपी!

अभिनेत्री हिना पांचाळचे बोल्ड फोटो चर्चेत आले आहेत.

बिग बॉस मराठीच्या घरातून अभिनेत्री हिना पांचाळ घराघरात पोहचली आहे.

बिग बॉसमुळे हिना लोकप्रिय झाली. या शो नंतर फारशी कोणत्याही मराठी कार्यक्रमांमध्ये झळकली नाही.

हिना पांचाळने नुकतेच इंस्टाग्रामवर बोल्ड लूकमधील फोटो शेअर केले आहेत.

हिना पांचाळच्या या फोटोंनी इंटरनेटवरील तापमान वाढवलं आहे.

हिना पांचाळने २०१४ साली तिचं फिल्मी करिअर सुरू केलं. पण अभिनेत्रीऐवजी आयटम गर्ल म्हणून तिला अधिक प्रसिद्धी मिळाली.

हिनाने अनेक दाक्षिणात्य चित्रपटात आयटम साँग केले आहेत. यामध्ये हुक्का, मोहल्ला, बेबो बेबो, राजू ओ राजू, बोगन आदींचा समावेश आहे.

Click Here