माधुरी पवारची
दुबईवारी!

सध्या माधुरी पवार दुबईत फेरफटका मारताना दिसते आहे. 

माधुरी पवार ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 

आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर माधुरी पवारने चाहत्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे.

 'देवमाणूस','रानबाजार' या कलाकृतींमुळे ती घराघरांत पोहोचली. 

याशिवाय माधुरी एक उत्तम नृत्यांगणा देखील आहे. 

सध्या माधुरी पवार दुबईत फेरफटका मारताना दिसते आहे. तिने तिथले फोटोदेखील शेअर केले आहेत.

यावेळी माधुरीने ब्लॅक ट्युब टॉप आणि पिवळ्या रंगाची शॉर्ट्स परिधान केलीय. यासोबत तिने लेडीचं चित्र असलेलं लाँग जॅकेट परिधान केलंय.

या फोटोत माधुरी पवारने एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत. 

तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसतेय.

Click Here