लाल साडीत सिंचनाच्या मनमोहक अदा!

तन्वी कोलतेच्या लेटेस्ट फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

'लक्ष्मीनिवास' मालिकेत सध्या तन्वी कोलते काम करताना दिसते आहे.

तन्वीने 'लक्ष्मीनिवास' मालिकेत सिंचनाची भूमिका साकारली आहे.

या मालिकेतील तिच्या भूमिकेला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

तन्वी कोलते सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे. नुकतेच तिने लाल रंगाच्या साडीतले फोटो शेअर केले आहेत.

लाल साडीत तन्वी खूपच सुंदर दिसते आहे. तिने वेगवेगळ्या पोझमधील फोटो शेअर केले आहेत.

तन्वी कोलतेच्या साडीतल्या मनमोहक अदांवर चाहते फिदा आहेत. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

Click Here