कल्याणी जाधव निलांबरीच्या भूमिकेतून घराघरात पोहचली आहे.
'लक्ष्मी निवास' मालिकेत निलांबरीची भूमिका अभिनेत्री कल्याणी जाधवने साकारली आहे.
कल्याणी जाधव मालिकेत साधी सोज्वळ दिसत असली तरी प्रत्यक्षात ती खूप बोल्ड आहे.
कल्याणी सोशल मीडियावर सक्रीय आहे आणि नुकतेच तिने बोल्ड फोटो शेअर केले आहेत.
फोटोशूटमध्ये कल्याणीने स्वतःचं अंग पांढऱ्या मफलरने झाकले आहे आणि डार्क आय मेकअप आणि डार्क लिपस्टिक लावलीय.
कल्याणीने फोटो शेअर करत लिहिले की, माझ्या डार्कसाइडमध्ये तुमचे स्वागत आहे.
कल्याणी जाधवचे हे फोटो पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. यात तिचा हटके अंदाज पाहायला मिळत आहे.