'लापता लेडीज'च्या 'फुल'चा स्टनिंग लूक

नितांशीच्या फॅशन्स सेन्सची कायमच चर्चा होताना दिसते.

'लापता लेडीज'मध्ये अभिनेत्री नितांशी गोयलने आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं.

अभिनेत्री तिच्या सौंदर्याबरोबरच स्टाइलिश लूकने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेते. 

नितांशीच्या फॅशन्स सेन्सची कायमच चर्चा होताना दिसते.

सिनेमातली साधी-भोळी 'फूल कुमारी' तिच्या खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे.

नुकतंच नितांशीने सोशल मीडियावर लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहेत.

यात नितांशीने टू पीस परिधान केलाय. या आउटफिटवर फुलांची एम्ब्रॉडरी केलेली आहे.

या फोटोशूटमध्ये नितांशी खूपच ग्लॅमरस दिसते आहे. या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

Click Here