कोकणातल्या हिरवळीत रमली खुशबू तावडे

अभिनेत्री सध्या गणेशोत्सवानिमित्त तिच्या गावी कणकवलीला गेली आहे.

खुशबू तावडे मराठी मालिकाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. शेवटची ती सारं काही तिच्यासाठी मालिकेत पाहायला मिळाली होती.

खुशबू तावडेने सध्या सिनेइंडस्ट्रीतून ब्रेक घेतला आहे. तिने काही महिन्यांपूर्वी एका मुलीला जन्म दिला आहे आणि सध्या ती आईपण एन्जॉय करतेय.

अभिनेत्री खुशबू तावडे सध्या गणेशोत्सवानिमित्त तिच्या गावी कणकवलीला गेली आहे. तिथले फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केलेत.

आता खुशबूने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केलेत. ज्यात ती शेतात पोझ देताना दिसत आहे.

Click Here