निळ्या साडीतील
खुशबू तावडेचे फोटो चर्चेत

नुकतेच खुशबूने साडीतले फोटोशूट शेअर केले आहे.

खुशबू तावडे मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत मालिकांमध्ये विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात घर केले.

खुशबू तावडे शेवटची सारं काही तिच्यासाठी मालिकेत काम करताना दिसली होती. या मालिकेत काम करत असताना तिने प्रेग्नेंसीमुळे मालिका सोडली.

खुशबूने एका मुलीला जन्म दिला असून तेव्हा पासून ती ब्रेकवर आहे. मात्र ती सोशल मीडियावर सक्रीय असते.

नुकतेच खुशबूने साडीतले फोटोशूट शेअर केले आहे. यात तिने निळ्या रंगाची साडी आणि व्हाइट रंगाचा ब्लाउज परिधान केला आहे.

या फोटोशूटमध्ये खुशबू तावडे खूपच सुंदर दिसते आहे. तिने एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत.

Click Here