सुंदर फोटो झालेत व्हायरल!
बॉलिवूडची 'बेबो' म्हणजे करीना कपूर नेहमीच आपल्या फॅशन सेंसमुळे चर्चेत असते.
नुकताच तिने लेपर्ड प्रिंट साडी नेसून सर्वांचे लक्ष वेधले.
हिरेजडीत नेकलेसमुळे तिचा हा लूक अजून खास आणि रॉयल दिसला.
हलका मेकअप आणि साडीला साजेशी हेअर स्टाईलमुळे तिचा लूक परफेक्ट जुळला.
प्रत्येक वेळी आपल्या किलर लूकने चाहत्यांची मनं जिंकण्यात तिचा हातखंडा आहे.
ग्लॅमरस स्टाइलने साडी नेसून ती आपल्या हॉट लुकने चाहत्यांना नेहमीच घायाळ करते.
अभिनेत्रीनं नेसलेली ही साडी प्रसिद्ध फॅशन डिझाइनर सब्यसाचीच्या कलेक्शनमधील आहे.
तिच्या या फोटोवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स देखील केल्या आहेत.