लंडनच्या रस्त्यावर
जुईलीच्या ग्लॅमरस अदा

गायिका जुईली जोगळेकरचे लेटेस्ट फोटो चर्चेत आले आहेत.

 जुईली जोगळेकर मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध गायिका आहे.

 जुईली जोगळेकर सध्या लंडनमध्ये शोसाठी गेली असून तिने तिथल्या रस्त्यावर फोटोशूट केलंय.

या फोटोशूटमध्ये जुईलीने साडीच्या ड्रेस घातला आहे आणि मराठमोळा साज केलाय.

यात तिने हेवी चोकर नेकलेस परिधान केलाय आणि नाकात नथ घातलीय.

या गेटअपमध्ये जुईली खूपच सुंदर दिसते आहे. तिने एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत. 

 जुईली जोगळेकरच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

Click Here