बोल्ड आणि ब्युटीफुल जान्हवी किल्लेकर

अभिनयाबरोबरच जान्हवी तिच्या सौंदर्याने आणि हॉटनेसने चाहत्यांचं लक्ष वेधून घेते.

अभिनेत्री जान्हवी किल्लेकर एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.

अभिनयाबरोबरच जान्हवी तिच्या सौंदर्याने आणि हॉटनेसने चाहत्यांचं लक्ष वेधून घेते.

'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वात जान्हवी सहभागी झाली होती आणि पहिल्या दिवसापासूनच ती घरातील चर्चेतील चेहरा बनली होती.

जान्हवी किल्लेकर तिच्या फॅशन सेन्समुळेही चर्चेत असते. जान्हवीच्या या बोल्ड आणि ब्युटीफुल लूकचे फोटो तिच्या इन्स्टावर शेअर केले आहेत.

'बिग बॉस'च्या घरात कल्ला करणाऱ्या जान्हवी किल्लेकरच्या फॅशनचीही बरीच चर्चा रंगली होती.

Click Here