'परमसुंदरी'चा
मराठमोळा थाट

जान्हवी कपूरने लाल रंगाच्या साडीतले फोटोशूट शेअर केले आहे.

जान्हवी कपूर बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

जान्हवी कपूर सध्या तिच्या आगामी चित्रपट 'परमसुंदरी'मुळे चर्चेत आहे. या सिनेमात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.

नुकतेच जान्हवीने लाल रंगाची पैठणी नेसली आहे. यावर तिने पारंपारिक लूक केला आहे.

जान्हवीने कपाळावर लाल टिकली, नाकात नथ, केसांची वेणी घातली आहे.

जान्हवी कपूरने हा लूक लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी केला होता.

यात जान्हवी कपूर खूपच सुंदर दिसते आहे.

Click Here