प्रतीक शाह आणि हृता दुर्गुळे न्यू इयर निमित्त व्हिएन्नामध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत.
मराठी अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि तिचा नवरा प्रतीक शाह नेहमीच कपल गोल्स देतात.
हे जोडपं अनेकदा परदेश दौऱ्यावर असतं. त्यांचे रोमँटिक फोटो कायम सोशल मीडियावर व्हायरल होतात.
प्रतीक शाह आणि हृता दुर्गुळे न्यू इयर निमित्त सध्या ऑस्ट्रियातील व्हिएन्नामध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत.
प्रतीक शाह हृतासोबत रोमँटिक झाला असून त्याने पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.
हृताने १८ मे २०२२ ला प्रतिक शाहशी लग्न केलं होतं. हृता-प्रतीकच्या सुखी संसाराला ३ वर्षे पूर्ण झाली आहेत.