अभिनेत्री स्पृहा जोशीचं वय किती?

स्पृहा जोशीने आपल्या अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत आपलं स्थान निर्माण केलंय.

अभिनेत्री स्पृहा जोशीने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात स्थान निर्माण केलंय.

स्पृहाने नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात काम केलंय.

स्पृहा जोशी अभिनेत्रीसोबत उत्तम निवेदिका आणि कवियत्रीदेखील आहे.

स्पृहा जोशीचा जन्म १३ ऑक्टोबर, १९८९ रोजी झालाय. 

सध्या स्पृहाचं वय ३५ वर्षे आहे.

स्पृहाचा सध्या संकर्षण व्हाया स्पृहा हा कार्यक्रम खूप गाजला आहे. तसेच ती पुरुष या नाटकातही काम करताना दिसते आहे.

Click Here