अभिनेत्री गिरीजा ओकचे लेटेस्ट फोटोशूट चर्चेत आले आहे.
मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक 'नॅशनल क्रश' म्हणून प्रसिद्धीझोतात आली आहे.
गिरीजाच्या लूकवर, हसण्यावर, बोलण्याच्या स्टाईलवर सगळेच भाळले आहेत. त्यामुळे ती सातत्याने चर्चेत येत असते.
गिरीजा तिच्या साडीतल्या सौंदर्यामुळे सोशल मीडियावर रातोरात नॅशनल क्रश झालीय.
नुकतेच गिरीजाने ग्लॅमरस फोटोशूट शेअर केले आहे. यात तिने ब्लू रंगाचा को-ऑर्ड सेट परिधान केला आहे.
यात गिरीजा खूपच स्टनिंग दिसते आहे. तिच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
गिरीजाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर लवकरच ती थेरपी शेरपी या वेब सीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे.