मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक 'नॅशनल क्रश' म्हणून प्रसिद्धीझोतात आली आहे.
गिरीजा ओक मराठी आणि हिंदी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
गिरीजा ओक 'नॅशनल क्रश' म्हणून प्रसिद्धीझोतात आली आहे.
तिच्या लूकवर, हसण्यावर, बोलण्याच्या स्टाईलवर सगळेच भाळले आहेत. त्यामुळे ती सातत्याने चर्चेत येत असते.
ती तिच्या साडीतल्या सौंदर्यामुळे सोशल मीडियावर रातोरात नॅशनल क्रश झालीय.
दरम्यान आता गिरीजाने व्हाइट आणि पिवळ्या रंगाच्या साडीत फोटोशूट केलंय. कपाळावर छोटी टिकली आणि मोकळे केस सोडून तिने लूक पूर्ण केलाय.
गिरीजा ओक साडीतल्या फोटोत खूपच सुंदर दिसते आहे. तिच्या या सोज्वळ लूकवर पुन्हा एकदा नेटकरी फिदा झालेत.
गिरीजा ओक साडीतल्या फोटोत खूपच सुंदर दिसते आहे.
तिच्या या सोज्वळ लूकवर पुन्हा एकदा नेटकरी फिदा झालेत.
गिरीजाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर लवकरच ती थेरपी शेरपी या वेब सीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे.