शिव भक्तीत तल्लीन झाली गौतमी पाटील

श्रावणी सोमवार निमित्त गौतमी पाटीलने शंकराची पूजा केली. 

'पाटलांचा बैलगाडा’, ‘पाव्हणं जेवला काय’ या गाण्यांवर जबरदस्त डान्स करून मन जिंकणारी गौतमी पाटील तिच्या नृत्यकौशल्याने चाहत्यांना घायाळ करत असते.

अलिकडेच गौतमी 'लाइक आणि सबस्क्राइब' चित्रपटामधील 'लिंबू फिरवलं' या आयटम साँगमध्ये झळकली.

गौतमी पाटील सोशल मीडियावरही अ‍ॅक्टिव्ह असते. तिच्या संदर्भात अपडेट्स ती याद्वारे चाहत्यांना देत असते.

नुकतेच श्रावणी सोमवार निमित्त गौतमी पाटीलने शंकराची पूजा केली. 

पूजा करतानाचे फोटो गौतमीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोत गौतमी शिवभक्तीत तल्लीन झालेली दिसत आहे.

Click Here