'फॅण्ड्री'तील शालूचा न्यू लूक चर्चेत 

राजेश्वरी खरातने नुकतेच शॉर्ट हेअरकटमधील फोटो शेअर केले आहेत. 

नागराज मंजुळे यांच्या 'फॅण्ड्री' चित्रपटातून अभिनेत्री राजेश्वरी खरात घराघरात पोहोचली.

'फॅण्ड्री' चित्रपटात राजेश्वरीने शाळकरी मुलगी शालूची भूमिका साकारली होती. या भूमिकेतून तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली.

राजेश्वरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. बऱ्याचदा ती सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.

राजेश्वरी खरातने नुकतेच शॉर्ट हेअरकट लूकमधील फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते आहे.

Click Here