सुरेश विश्वकर्माची पत्नी लाइमलाइटपासून दूर राहणे पसंत करते.
नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' चित्रपटात आर्चीच्या वडिलांची भूमिका अभिनेता सुरेश विश्वकर्माने साकारली.
सुरेश विश्वकर्माला सैराट चित्रपटातून चांगलीच लोकप्रियता मिळाली. पाटलाच्या भूमिकेतून ते घराघरात पोहचले.
सुरेश विश्वकर्माची पत्नीचं नाव विद्या असून ती लाइमलाइटपासून दूर राहणे पसंत करते.
मात्र ती सोशल मीडियावर सक्रीय आहे. फोटो आणि रिल शेअर करत असते.
सुरेश विश्वकर्माची पत्नी दिसायला खूप सुंदर आहे.
याशिवाय सुरेश विश्वकर्मादेखील अनेकदा पत्नीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.
सुरेश विश्वकर्माने सैराट चित्रपटाशिवाय राजा राणी, अल्याड पल्याड, रेगे, महिमा खंडोबाचा, गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या मराठी चित्रपटात झळकले आहेत.