प्राजक्ताचं पहिलं प्रेम माहित्येय का? 

प्राजक्ता माळी अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर लाखो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजविते.

प्राजक्ता माळी मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

प्राजक्ता माळी सातत्याने चर्चेत येत असते. तिच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक असतात.

प्राजक्ता माळी अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर लाखो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजविते.

प्राजक्ता माळीने एका मुलाखतीत तिला आवडणाऱ्या व्यक्तीबद्दल सांगितले.

प्राजक्ताला रणबीर कपूर खूप आवडतो. तसेच तिला वैभव तत्ववादीदेखील खूप आवडतो. हे दोघेही तिचे क्रश आहेत.

प्राजक्ता माळी सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमध्ये सूत्रसंचालन करताना दिसत आहे.

Click Here