नेहा पेंडसेचं
वय किती?

अभिनेत्री नेहा पेंडसे सातत्याने चर्चेत येत असते.

नेहा पेंडसे सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. जिने मराठी आणि हिंदी चित्रपट तसेच मालिकांमध्ये काम केले आहे.

नेहा पेंडसे गेल्या काही काळापासून इंडस्ट्रीत सक्रीय नाही. 

नेहा सोशल मीडियावर सक्रीय आहे. तिचे खूप फॅन फॉलोव्हिंग आहे. तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक असतात.

नेहा ही मुळची मुंबईची आहे. तिचा जन्म २९ नोव्हेंबर, १९८४ रोजी झाला आहे.

नेहा ४० चाळीस वर्षांची आहे. वयाच्या चाळीशीतही ती खूप ग्लॅमरस आणि फिट दिसते.

नेहा पेंडसे मुंबईतच लहानाची मोठी झालीय. तिचे शिक्षणही तिथेच झालंय.

नेहाने मराठीसह हिंदी, तमीळ, तेलगू आणि मल्याळम सिनेइंडस्ट्रीत काम केलंय.

नेहाने ५ जानेवारी २०२० रोजी प्रियकर शार्दुल सिंग बयास सोबत लग्न केले. 

Click Here