नऊवारी साडीत भाग्यश्रीचा राजेशाही थाट

अभिनेत्रीने नवरात्रौत्सवानिमित्त खास फोटोशूट केलंय.

भाग्यश्री मोटे ही मराठी मनोरंजविश्वातील नावाजलेल्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

भाग्यश्री मोटे अभिनयापेक्षा तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे बऱ्याचदा चर्चेत येत असते.

भाग्यश्री मोटे सध्या काम करताना दिसली नसली तरी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून कायम चाहत्यांच्या भेटीला येत असते.

नुकतेच अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर पारंपरिक अंदाजातील काही खास फोटो पोस्ट केले आहेत.

या साडीमध्ये भाग्यश्रीचं सौंदर्य आणखी खुलून आलंय.

भाग्यश्री मोटेच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. 

Click Here