भाग्यश्रीच्या मनमोहक अदा

भाग्यश्री मोटे नेहमीच तिच्या दमदार अभिनयासाठी आणि हटके लूकसाठी ओळखली जाते.

भाग्यश्री मोटे नेहमीच तिच्या दमदार अभिनयासाठी आणि हटके लूकसाठी ओळखली जाते.

अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर भाग्यश्री मोटे हिचे मुंबईत स्वतःचे हक्काचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण झाले.

नवीन घराच्या गृहप्रवेशाचे फोटो तिने नुकतेच सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

यावेळी तिने साडीत फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये ती खूपच सुंदर दिसते आहे.

भाग्यश्रीच्या या फोटोशूटला चाहत्यांची खूप पसंती मिळताना दिसते आहे. 

वेगवेगळ्या मराठी मालिका, चित्रपटांमधून तिने विविध धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. 

Click Here