अभिनेत्री अश्विनी चवरेच्या लेटेस्ट फोटोशूटने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय.
साउथ सिनेइंडस्ट्रीनंतर अभिनेत्री अश्विनीने मराठी इंडस्ट्रीमध्येही छाप पाडली.
अश्विनी चवरे 'जिलबी', 'मी पाठीशी आहे' या सिनेमांत दिसली. या सिनेमांमुळे अश्विनीला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली.
अभिनयाबरोबरच अश्विनी नेहमीच तिच्या हटके फोटोशूटमुळे चर्चेत राहिलेली पाहायला मिळाली आहे. याशिवाय अनेक मराठी अल्बमसाठीही तिने काम केलं आहे.
अश्विनीने लेटेस्ट फोटोतून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिने अश्विनीने पांढऱ्या शुभ्र मिनी ड्रेसमध्ये हे खास फोटोशूट केलं आहे.
कॅमेऱ्यात कैद झालेले हे खास फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून चाहत्यांकडून भरभरुन प्रतिक्रिया मिळत आहेत.