अदिती पोहणकर खऱ्या आयुष्यात खूपच बोल्ड असून तिच्या सौंदर्याची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसते.
अदिती पोहणकरनेदेखील मराठीसह हिंदी सिनेइंडस्ट्रीत काम केलंय.
आश्रम या वेबसीरिजमध्ये बॉबी देओलसोबत काम केले आहे. यात तिने पहेलवान पम्मीची भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली होती.
अदिती पोहणकर सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. ती सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. बऱ्याचदा तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.
अदिती पोहणकर खऱ्या आयुष्यात खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस आहे.
अदिती पोहणकरने तिच्या करिअरची सुरुवात रंगभूमीपासून केली होती. सुरुवातीला ती देखील पृथ्वी थिएटर्सशी जोडली गेली होती.
अदिती पोहणकरने 'लव्ह सेक्स और धोका' या हिंदी सिनेमात आणि 'कुणासाठी कुणीतरी','लयभारी', 'ट्रकभर स्वप्नं' या मराठी सिनेमात काम केलंय.