सोनाली कुलकर्णीने नुकतेच साडीत फोटोशूट केलंय.
मराठी सिनेसृष्टीतली 'अप्सरा' सोनाली कुलकर्णी कायम चर्चेत असते.
सोनाली सोशल मीडियावर फारच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती खूप फोटो शेअर करत असते.
आता तिने एकदम खास फोटो शेअर केले आहेत. साडीतले फोटो शेअर केले आहेत.
साडीत सोनाली कुलकर्णी खूपच सुंदर दिसते आहे.
फोटोसाठी तिनं खास पोझ दिल्या. सोनालीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अप्सरेचा हा घायाळ करणारा लूक पाहून नेटकऱ्यांनी तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
सोनाली कुलकर्णीने तिच्या आजवरच्या कारकिर्दीत मराठी फिल्म इंडस्ट्रीला एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे दिले आहेत.