अभिनेत्रीशिवाय प्रिया बापट आहे उद्योजिका

सख्ख्या बहिणीसोबत करतेय 'हा' व्यवसाय

प्रिया बापटने देखील स्वतःची एक उद्योजिका म्हणून ओळख निर्माण केली आहे. 

प्रिया बापटच्या सख्ख्या बहिणीचं नाव श्वेता बापट असून ती मराठी सिनेइंडस्ट्रीत सेलिब्रेटी स्टायलिस्ट आणि कॉश्च्युम डिझायनर म्हणून ओळखली जाते. 

प्रिया आणि तिचा नवरा म्हणजेच उमेश बापटची देखील तीच स्टायलिस्ट आहे. प्रिया बापट शिवाय ती बऱ्याच सेलिब्रेटींसाठी स्टायलिस्ट म्हणून काम करते. 

अभिनयाच्या या प्रवासात प्रियाने आपली बहीण श्वेतासोबत मिळून ‘सावेंची’ या नावाने साड्यांचा ब्रँड सुरू केला आहे. 

गेल्या अनेक वर्षांपासून हा ब्रँड सेलिब्रिटींची पसंती मिळवताना दिसत आहे. 

‘सावेंची’ या ब्रँडच्या नावाने त्यांचे इन्स्टाग्रामवर अकाउंट सुरू केले आहे जिथे तुम्हाला त्यांच्या ब्रँडच्या साड्या पाहायला मिळतील.

Click Here