अभिनेत्रीच्या देसी अदांवर चाहते घायाळ झालेत.
बॉलिवूडमधील मोस्ट स्टायलिस्ट आणि ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक आहे अनन्या पांडे
अनन्या पांडेचा फॅशन सेन्स कमाल आहे. प्रत्येक आऊट फिट तिच्यावर खुलून दिसतो.
आता अनन्या पांडेनं ऑरेंज साडीत फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती प्रचंड सुंदर दिसतेय.
अनन्याचा हा लूक चाहत्यांना घायाळ करणार आहे.
एकापेक्षा एक जबरदस्त पोझ देत तिनं चाहत्यांच्या काळजाचा ठोका वाढवलाय.
तिला पाहून चाहते तिच्या प्रेमात पडले आहेत. काही तासांतच या फोटोंवर चाहत्यांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.