अनघा अतुलच्या साडीतल्या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलंय.
अनघा अतुलला 'रंग माझा वेगळा' मालिकेतून चांगलीच लोकप्रियता मिळाली.
त्यानंतर अनघा अतुल 'शिकायला गेलो एक' या नाटकात पाहायला मिळाली. सध्या या नाटकाचे प्रयोग सुरू आहेत.
आता अनघा 'छबी' सिनेमातून रुपेरी पडद्यावर झळकते आहे. नुकताच त्याचा प्रीमियर पार पडला.
अनघा अतुलने नुकतेच सोशल मीडियावर व्हाइट साडीतील फोटो शेअर केले आहेत.
साडीवर अनघाने मिनिमल मेकअप आणि मोठे इअररिंग्स घातले आहेत. केस मोकळे सोडले आहेत.
अनघा अतुल या फोटोशूटमध्ये खूपच ग्लॅमरस दिसते आहे.
तिच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.