मरुन रंगाच्या साडीत खुललं अनघाचं सौंदर्य

अभिनेत्री साडीतल्या फोटोत खूपच सुंदर दिसते आहे. 

 'रंग माझा वेगळा' या मालिकेत श्वेता ही भूमिका साकारणारी अभिनेत्री अनघा अतुल हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. 

सध्या अनघा अतुल ऑस्ट्रेलियाला गेली आहे आणि तिथले फोटो शेअर करत आहे.

दरम्यान आता तिने सोशल मीडियावर मरुन रंगाच्या साडीत फोटोशूट केलंय.

यात अनघाने साडीवर कानातले घातले आहेत. केसात गजरा माळला आहे. हातात मरुन रंगाच्या बांगड्या घातल्या आहेत.

अनघा साडीतल्या फोटोत खूपच सुंदर दिसते आहे. तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

Click Here